Thursday, September 9, 2010

आवरा प्रश्नोत्तरे

आवरा प्रश्नोत्तरे

१.कावळा नेहमी सरळ का उडतो?..कारण..तो म्हणतो..उगाचच.."का-वळा?"..

२.बगळा नेहमी एक पाय उचलून का उभा राहतो?...कारण..दोन्ही पाय
उचलले तर पडेल ना !!

३.मुर्गी पहेले या अंडा ?...सोप्पं आहे..जिसका ऑर्डर पहेले दो वो
पहेले आयेगा ना !!

४.फ्रान्स मधल्या गायी नेहमी आनंदी का असतात ?..कारण..त्यांच्या दुधाचे "चीज होते"!!

५.बैल रात्री गोठ्यात काय करतात?..सोप्पं आहे.."गाई
गाई !!" :D