Ek Sardaarji tyachya sundar bahinila scootar varun geun chalala asto.
Tevdhyat kahi targat mule tyachya bahinila baghun mhantaat," yaar, kya bivi mili hai sardaar ko!!"
Sardaarji te aikto ani khup chidto, to scooter park karto ani tyanna mhanto, " Aare saale, bivi hogi teri! Vo to meri behen hai!!"
Thursday, February 16, 2012
Marathi pjs
vaypournimechyaa divshii vaDaachyaa zaaDaachii poojaa kelyaanantar baaykaa kaay mhaNtaat?
vaDaa paav ...
vaDaa paav ...
Marathi PJs
Ekda ek manus asa announce karto ki tyacha kutra Tommy la poorna English kalta. Challenge mhanun dusra manus yeto ani Tommy la biscuit dakhvun mhanto "Tommy .. take". Tar Tommy jaaun bhintila tekto Ek manus doodh pita pita marto...kase kay?
Marathi PJs
manus at an interview: Question: What is Ford?
manus: Gaadi!!! Good,
what is Oxford? manus: Bailgaadi
manus: Gaadi!!! Good,
what is Oxford? manus: Bailgaadi
Tuesday, February 7, 2012
माझया गर्ल फ्रेंड
मंग्या : मला......... माझया गर्ल फ्रेंड ला फोन करायचा आहे..........तुझा मोबाइल दे ना जरा. . .
बंड्या : हा घे..................फक्त रिडाइयल कर..... :P :P
बंड्या : हा घे..................फक्त रिडाइयल कर..... :P :P
मिस कॉल
झम्प्या : मिस काल रात्रि तुम्ही मला फ़ोन करत होता का ?
मिस : नाही...
झम्प्या : कमाल आहे सकाळी माझ्या मोबाइल वर सन्देश आला होता मिस कॉल म्हणून........
मिस : नाही...
झम्प्या : कमाल आहे सकाळी माझ्या मोबाइल वर सन्देश आला होता मिस कॉल म्हणून........
तिकीट कशाला पाहिजे !
एक साधू रेल्वेने फुकट प्रवास करीत असतो. तिकीट चेकेर त्याला हाताक्तो .
तिकीट चेकेर (साधूला): तिकीट दाखवा .
साधू : मी तर प्रभू राम जिथे जन्माला आले तिथे जातो आहे … तिकीट कशाला पाहिजे !
तिकीट चेकेर : असे म्हणतोस ! तर माझ्या सोबत चल…
मी तुला जिथे कृष्णाचा जन्म झाला तिथे घेऊन जातो !

तू कसा मेलास?
भूत १- " तू कसा मेलास?"
.
भूत २- " थंडी ने कुडकुडून मेलो. आणि तू?
.
भूत १- " काय सांगू यार........ बायकोवर संशय होता, सगळा घर शोधलं, कोणी नव्हतं.......... लाजेने मेलो.
.
भूत २- " अरे साल्या फ्रीज तरी उघडायचा ........ दोघ वाचलो असतो!

चलती है क्या 9 से 12 ?
मुलगा - चलती है क्या 9 से 12 ?
मुलगी – चल !
मुलगा – कुठे ?
मुलगी – प्रिंसिपलकड़े !
मुलगा – घे आता भंकस पण करायला नको ?
मुलगी – सुट्टी मागायला येड्या...... !!!
मुलगी – चल !
मुलगा – कुठे ?
मुलगी – प्रिंसिपलकड़े !
मुलगा – घे आता भंकस पण करायला नको ?
मुलगी – सुट्टी मागायला येड्या...... !!!
Solve the case ?
Solve the case ?
जरा बुद्धीला चालना द्या बरं .....!
एका माणसाचा खूण झाला Sunday ... ... ... 8 Feb, 2010 वेळ दुपारची
... त्याच्या बायकोने पोलिसांना बोलावले
पोलीस चौकशी चालू झाली
बायको : सर,मी झोपलेली होते खुण झाला तेव्हा .
स्वयंपाकी : मी जेवण तयार करत होतो.
माळी : मी फुलांना पाणी देत होतो.
नौकर : मी पोस्ट ऑफिस ला गेलो होतो .
मुल : आम्ही खेळत होतो.
शेजारी :आम्ही लग्नाला गेलो होतो .
पोलीस नी लगेच आरोपीला अटक केली
Reply कोण असेल खूणी ...?

Subscribe to:
Posts (Atom)