Tuesday, February 18, 2014

Exam sms

My mom asked me -

why dont u study d whole year ?& study Only during exams ??
.
.
.
.
.
.
I replied…
Bcoz Lehro ka sukoon Sabhi ko pasand hai lekin,
.
.
.
tufano me Kashti nikalne ka maza hi kuch aur hai...!!
..
tufano me Kashti nikalne walo Thoko comment

रात्रीला

रात्रीला मी म्हंटल ,
अग जरा हळू चालत जा ,
झोप लागलीय नुकतीच
चंद्राला आता कुठे ,
जरा कमी ठुमकत जा..........

+ + =

प्रेम + काळजी = आई
प्रेम + भय = वडील
प्रेम + मदत = बहिण
प्रेम + भांडण = भाऊ
प्रेम + जिवन = नवरा / बायको
प्रेम + काळजी + भय +
मदत + भांडण + जिवन = मित्र

Shampoooooo

एकदा मक्या आंघोळ करताना
शैंपु डोक्याला आणी खांद्याला लावत होता...
.
.
बायकोः आव्हं धनी... हे काय करताय....?
शैँपु डोक्यालाचं लावायचा असतुया....
.
.
मक्याः आगं येडे.....हा काय साधा सुधा शैँपु नाय...?
हा तर Head & shoulder आहे.....

Khupach chan sms

मोर नाचताना सुद्धा रडतो...
आणि..
राजहंस मरताना सुद्धा गातो....

दुःखाच्या रात्री झोप कुणालच लागत नाही...
आणि.. सुखाच्या आनंदात कुणीहीझोपत नाही

यालाच जिवन म्हणतात......

Bahut badiya Marathi funnys sms

गुरूजी : अफ्रीकेत आढळणार्या तीन प्राण्याची नावे सांगा?

गण्या : वाघ,

गुरुजी : अजून दोन प्राणी?

गण्या : वाघाचे आई आणी वाघाचे बाबा!!!

Tuesday, February 4, 2014

Love

एक मुलगा आणि मुलगी यांचे
एकमेकावर खूप
प्रेम होते…. ...
पण त्या मुलीचा एका अपघातात
दुख:द मृत्यू होतो..
..
मुलाला ते सहन होत
नाही….तो तिच्या आठवणीत सतत रडत असतो…
तर रडत असताना काही २०-२५
परी तिच्याच वयातल्या त्याला
दिसतात…. त्यात ती पण असते…
त्या सर्व परी कडे एक एक
पेटलेली मेणबत्ती असते पण तिची मेणबत्ती पेटलेली नसते…
.. मुलगा त्याचे तिला कारण
विचारतो…..
तर ती सांगते..
..
.. ..
.. ..
..
आता पुरे कर रे,
किती रडतो आहेस…..
तुझ्या अश्रूमूळे ….मेणबत्ती सारखी वीझत
आहे...

Marathi love sms

दूर जाताना एकदा तुला,
शेवटचं पहायचं होतं.....
मन भरून कायमचं तुला,
मनात भरायच होतं.....
तीळ तीळ तुटत होत मन माझं,
संपवावं आयुष्य असं वाटतं होतं.....
जग संपल होतं तुझ्या विरहाने,
संपुर्ण घरटं उध्वस्त झालं
होतं.....
तरीही फक्त एकदा,
तुला सुखी पहायचं होतं.....
फक्त तुला सुखी पहायचं होत....

I Love you..

Boy : I Love you..
Pehli Nazar mein Hi
Tumhara Aashiq Ban Gaya Hu..
Do U Love me..?

Girl : Hmmmm Main Tumhe
Ek Sawal Puchti Hu
Agar Tum Jeet Gaye To Mai
Tumhe Jawab De Dungi....?

Lakda "Muskurata Hai Aur Chup
Chap Jaane Lagta Hai..

Girl : Kya Hua Jawab Nai
Chahiye..

Ladka : (Palat Kar Kehta Hai)
Mujhe Tumhara Pyar Chahiye..

Jeet mein mila Hua Inaam
Nahi......!!

माझ तुझावर खुप प्रेम आहे...

एक २५ वर्षाचा राजकुमारला शाप
भेटला होता की तो वर्षातुन
एकच शब्द बोलु शकतो.
तो ५ वर्ष काहीच
बोलला नाय.
आणि ५ वर्षापासुन
तो प्रतिक्षा करत
होता ते फक्त एका २४
वर्षाचा राजकुमारीला साँगायला की.
"माझ
तुझावर खुप प्रेम आहे."
जेव्हा तो हे शब्द बोलला ,
तेव्हा राजकुमारी बोलली.
.
.
.
मला ऐकु नाय आल परत
बोलशील का..
सत्यानाश:P:D..!!

गणिताच्या बाई वर्गात

गणिताच्या बाई वर्गात सांगतात उद्या
सर्वांनी ३० परियंत पाढे पाठ करून यायचे....
.
पुढच्या दिवशी...
.
बाई : ऊठ मक्या......संग २७ नव्व(२७*९) किती
.
मक्या जरावेळ विचार करतो,
.
.
मक्या : लई सोपं हाय बाई..... २७० वजा २७....

GF म्हणजे काय ग ?

१० वर्षाचा मुलगा आईला : आई , GF म्हणजे
काय ग ?
आई : आता नाही कळणार तुला , तू
जेव्हा मोठा होऊन चांगला मुलगा बनशील
तेव्हा तुला
पण १ मिळेल .
मुलगा : आणि चांगला नाही बनलो तर ??
आई : तर मग भरपूर मिळतील