Tuesday, October 7, 2014

Innocent marati funny sms

बायको : तुम्ही खुप भोळे आहात हो. तुम्हाला कोणी पण सहज फसवू शकत….

नवरा : सुरुवात तुझ्या बापाने केली…..

प्रियकर – प्रिय funny sms

प्रियकर – प्रिये, मला तुझी आठवण झाली की मी तुझ्या फोटो कडे बघत राहतो….
.
प्रियसी – आणि माझ्या आवाजाची आठवण झाली तर..?
.
.
.
.
प्रियकर – मग काय एक दगड घेऊन कुत्र्याला मारतो….

marathi joke sms

जगातील सर्वात लहान लव्ह स्टोरी,
पुणेरी मुलगा अन् कोल्हापूरी मुलगी…
मुलगा- अग मला तुझ्याशी थोड बोलायचे आहे…
मुलगी- बोल की भावा.
खेळ खल्लास