marathi sms for u
Saturday, October 9, 2010
डेटॉल साबण आहे?
मुलगा-
(दुकानदारास) काका,डेटॉल साबण आहे?
दुकानदार-
(नाकातून बोट काढून ) हो आहे की.
मुलगा-
मग आधी त्याने हात स्वच्छ धुवा आणि मला दोन किलो बासमती तांदूळ द्या. :D
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment