Thursday, April 7, 2011

आज पुन्हा तुझी

आज पुन्हा तुझी आठवण आली
आणि मी उगीच हसु लागलो
खोटं खोटं हसताना...कळलेच नाही, कधी र...डु लागलो...

तू दिलेल्या जखमा देखील हल्ली हव्याहव्याश्या वाटतात,
... कदाचित त्या जखमांमुलेच तुझ्या आठवणी ताज्या राहतात.......

No comments:

Post a Comment