marathi sms for u
Saturday, July 23, 2011
आयुष्यात कधी कधी डगमगलो...
आयुष्यात कधी कधी डगमगलो...
कधी पडलो......
कधी धडपडलो ...
पण हिम्मत नाही हरलो...
पुन्हा उभा राहिलो....
......आणि आवाज दिला...
.
.
.
.
.
वेटर ....
"अजुन एक ९० चा पेग आण....
!!!मित्रानो गटारी च्या हार्दिक शुभेच्छा !!!
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment