Thursday, September 22, 2011

राम आणि रावणा Funny sms

राम आणि रावणाचं घमासान युद्ध सुरू असतं. राम रावणावर ब्रह्मास्त्र सोडणार एवढ्यात रावणाला रामाच्या शेजारी एक व्यक्ती दिसते.  ते पाहून रावण आपली शस्त्रे खाली ठेवतो आणि तिथून निघून जायला लागतो.


राम: काय झालं?


रावण: काही नाही... मी निघतो.


राम: ए पण काय झालं सांग ना.


रावण: काही नाही यार बास झालं.


राम: अरे असं काय करतोस? काय झालं ते तर सांग..


रावण: काय राव तू पण... एवढ्या लहान सहान गोष्टींसाठी रजनीकांतला बरोबर आणायची काय आवश्यकता होती?. )-

No comments:

Post a Comment