marathi sms for u
Tuesday, November 15, 2011
एकदा BOYFRIEND आणि GIRLFRIEND
एकदा BOYFRIEND आणि GIRLFRIEND फिरायला जातात,
फिरत असताना मुलाच्या पायाला ठेच लागते आणि रक्त वाहु लागते,
मुलाला वाटते, आता ही तिची ओढणी फाडुन जखमेवर बान्धेल अन तिच्याकडे बघत असतो.
..
..
..
..
.
मुलगी - बघु पण नको " दिवाळीचा ड्रेस " आहे माझा
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment