Tuesday, August 13, 2013

Ekach veli

Life मिळते एकाचं वेळी..
Death येतं एकाचं वेळी..

Love होतं एकाचं वेळी..
Heart तुटतं एकाचं वेळी..

सर्व काही होतं एकाचं वेळी..

तर

तिची आठवण का येते वेळो वेळी.??

No comments:

Post a Comment