Friday, October 18, 2013

Superb funny marathi sms

एक रेल्वेगाडी अचानक पटरी सोडून
आजुबाजूच्या शेतातून धावायला लागते
आणि पुन्हा थोड्या वेळाने पटरीवर येते.

रेल्वेतील प्रवासी घाबरतात. पुढच्या स्टेशनवर
गाडी थांबते. रेल्वे चालक
संताला इन्क्वायरी अधिकारी पकडतात
आणि त्याला प्रश्न विचारतात.

अधिकारी- संता, तू असे का केलेस..??
संता- साहेब, पटरीवर एक माणूस उभा होता.

मी अनेकदा हॉर्न वाजवला, पण तो तिथून
बाजूला जात
नव्हता.

अधिकारी- संता, तू वेडा आहेस का..??
एका माणसासाठी तू हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात घातलास..?? त्या माणसाच्या अंगावर
गाडी घालून पुढे का गेला नाहीस..??
संता- साहेब, मीसुद्धा तेच करत होतो. पण
तो माणूस
पटरी सोडून इकडे तिकडे
धावायला लागल्यावर मी तरी काय

No comments:

Post a Comment