Thursday, April 24, 2014

Black and White

एकदा तिन काळे मित्र एकत्र रस्त्याने जात होते.
रस्त्यामध्ये त्यांना एक परी भेटली.
परि :- तुमची एक एक इच्छा सांगा, मी ती पूर्ण
करुन देते.
पहिला :- मला गोरा आणि सुंदर बनव.
परि त्याची इच्छा पूर्ण करते
दुसरा :- मला पण गोरा आणी सुंदर बनव.
परी दुसर्‍याची पण ईच्छा पूर्ण करते.
त्यानंतर तिसरा मित्र जोरा जोरात हसु लागाला,
आणि म्हणला
ह्यांना पुन्हा पहिल्या सारख बनवुन दे ...

एकदा बस मध्ये खूप गर्दी असते.

एकदा बस मध्ये खूप गर्दी असते.

उभे राहुन कंटाळलेली एक बाई
एका गाठोदयावर बसते.

एक माणूस : बाई, गाठोदयावर नका बसु. टरबुज फुटतील …

बाई : गाठोदयात टरबुज आहेत का ?

माणूस: नाही, खिळे आहेत ….

शाळा VS कोलेज...

शाळा VS कोलेज...
शाळा: पेन्सिल,रबर,शार्पनर,पेन,पट्टी...
काँलेज:एक बॉलपेन तो पण मित्राकडून घेतलेला..
शाळा: वर्गात येण्याआधी"टीचर,मे आय कम इन?"
किंवा"टीचर ,मी आत येवू का?"
काँलेज: वर्गाजवळ येणार किती बसलेत ते बघणार
आणि मोबाईल कानाला लावून परत जाणार.
शाळा: सर्व विषयांची पुस्तक
आणि वह्या स्वतःजवळ ठेवणार!
काँलेज: मित्राला बोलणार"अरे यार वहिचे एक पान
तर दे ना"
शाळा: शाळेत पेपर लवकर देवून निघाला तर सर्व
बोलणार काय स्कॉलर आहे हा यार...
काँलेज:काँलेज मध्ये सर्व बोलणार"काही येत
नाही त्याला म्हणून निघालाय"
शाळा: शाळेत उशिरा आले कि शेवटच्या बाकावर
बसावे लागते..
काँलेज: काँलेज मध्ये उशिरा आले
कि पहिल्या बाकावर बसावे लागते..
शाळा: यार मला ती आवडते..
काँलेज:सांभाळून बघ रे वाहिनी आहे तुझी...

गंपू roxx....कस्टमर केअर shocks....

माझा मोबाइल
माझ्या म्हशीने
गिळलाय!!
.
.
कस्टमर केअर : मग,
आम्ही काय
करू?
.
.
.
गंपू : मला फक्त एवढं
सांगा की,
ती गावाबाहेर गेली तर
मला 'रोमिंग'
नाही ना लागणार......

गंपू roxx....कस्टमर केअर shocks....

हेलौ..

फोनची बेल वाजते (तो चुकीचा क्रमांक लागलेला असतो)
पहिला (फोन करणारा पुणेरी) : हेलौ..
दुसरा : बोला
पहिला : देशपांडे आहेत का ?
दुसरा(चिडून) : नाही, ते 'पावन खिंडीत' लढतायेत
पहिला : मग त्यांना सांगा राजे गडावर पोचले. आता मेलात तरी चालेल.

२ रुपयात गाजराचा हालवा ! २ रुपयात गाजराचा हालवा !

एका जत्रे मध्ये एक माणूस जोर जोराने ओरडत
होता
.
२ रुपयात गाजराचा हालवा !
२ रुपयात गाजराचा हालवा !
.
.
तर सगळे लोक त्याच्या कडे गेले आणि २ रुपये
दिले आणि तंबू मध्ये गेले
आत गेल्या नंतर लोक म्हणाले: कोठे आहे
गाजराचा हालवा??
.
.
माणूस: हा बघा ! माझा मुलगा !
ह्याच नाव गाजर आहे
आणि
.
.
.
.
आणि आता तुम्हाला हा जोक समजलाच असेल मित्रांनो...

नसेल समजला तर २ रुपये द्या आणि जावा तंबू मध्ये

Friday, April 11, 2014

छोटी मुलगी दुकानदाराल विचारते

छोटी मुलगी दुकानदाराल विचारते,
"काका तुमच्याकडे
चेहरा गोरा करायची cream आहे
का ?"
दुकानदार -" हो आहे ना..."
मुलगी - "मग लावत जा ना काळ्या,
मी रोज किती घाबरते !!!"

स्वप्न !

स्वप्न !
काळू : माझे स्वप्न आहे
मी माझ्या वडिलांसारखच
महिन्याला ५००००० रुपये कमवावेत.
बाळू : तुझे
बाबा महिन्याला ५००००० रुपये
कमावतात ?
काळू : नाही रे, त्यांचही स्वप्न आहे
कि महिन्याला ५००००० रुपये
कमवावेत !

DEEP LOVE

भेटलीच पाहिजे म्हणून प्रेम करणे, म्हणजे- ... DEEP LOVE,

भेटणार म्हणून माहित असुन प्रेम करणे, म्हणजे- ... STRONG LOVE,

आणि भेटणार नाही म्हणुन माहित असुन प्रेम करणे म्हणजे- ... REAL LOVE........!!! !!!!!

Ghoda khato chane

Ghoda khato chane, gai khate chara..Laksha dya, Neat aika.

Ghoda khato chane, gai khate chara.
 

Mala jaudya na ghari, Aata vazale ki baara!

10 rupayachya recharge var kiti talktime milel?

Gavkari: 10 rupayachya recharge var kiti talktime milel?

Dukandar: 7 rupay

Gavkari:thik ahe rahilelya 3 rupayachi

GAICHHAP TAMBAKHU ani CHUNAPUDI Dya

Friday, April 4, 2014

me gelo hoto tila bhetnya sathi

me gelo hoto tila bhetnya sathi
.
.
me gelo hoto tila bhetnya sathi
.
velentineday ch gift denyasathi
.
.
ti ubhi hoti majya pudhe tichya lagnachi patrika denyasathi ani konte hi aher svikarle janar nahi he sagnya sathi

एकदा मक्या आंघोळ करताना

एकदा मक्या आंघोळ करताना
शैंपु डोक्याला आणी खांद्याला लावत होता...
.
.
बायकोः आव्हं धनी... हे काय करताय....?
शैँपु डोक्यालाचं लावायचा असतुया....
.
.
मक्याः आगं येडे.....हा काय साधा सुधा शैँपु नाय...?
हा तर Head & shoulder आहे.....

दूर जाताना एकदा तुला

दूर जाताना एकदा तुला,
शेवटचं पहायचं होतं.....
मन भरून कायमचं तुला,
मनात भरायच होतं.....
तीळ तीळ तुटत होत मन माझं,
संपवावं आयुष्य असं वाटतं होतं.....
जग संपल होतं तुझ्या विरहाने,
संपुर्ण घरटं उध्वस्त झालं
होतं.....
तरीही फक्त एकदा,
तुला सुखी पहायचं होतं.....
फक्त तुला सुखी पहायचं होत....

१० वर्षाचा मुलगा आईला : आई , GF म्हणजे

१० वर्षाचा मुलगा आईला : आई , GF म्हणजे
काय ग ?
आई : आता नाही कळणार तुला , तू
जेव्हा मोठा होऊन चांगला मुलगा बनशील
तेव्हा तुला
पण १ मिळेल .
मुलगा : आणि चांगला नाही बनलो तर ??
आई : तर मग भरपूर मिळतील

DOSTI aani PREM Ekda nadiwar firayla jatat

DOSTI aani PREM Ekda nadiwar firayla jatat
Prem nadit padte
karan Prem andhle aste
Dosti pan padte
karan
DOSTI konachi sath sodat naste.

Tuesday, April 1, 2014

Tu mazi Zali Nahis Mhanun me

Tu mazi Zali Nahis Mhanun me,

Tuzyavar Chidlo Hoto,

Ani Tuzya Lagnat Aaher N Detach Jewlo Hoto...

ड्रेस खुप चांगला घातला आहेस

मुलगा : ड्रेस खुप चांगला घातला आहेस.
:
:
मुलगी : अय्यां खरचं....
:
:
मुलगा : लिपस्टिक पण चांगली आहे.
अगदी ड्रेस लाही खुप मँच होते.
:
:
...
मुलगी : THANK यौ............. ...
.
मुलगा : तुझा मेक-अप पण जब्बरदस्त
आणि खुप
छान ही आहे.
:
:
मुलगी : ओहहह, Thank You हा....
.
.
.
मुलगा : कम्म्म्माल आहे...
तरी पण तु सुंदर दिसत
नाहीस.... -)

रात्रीला मी म्हंटल

रात्रीला मी म्हंटल ,
 

अग जरा हळू चालत जा ,
 

झोप लागलीय नुकतीच
 

चंद्राला आता कुठे ,
 

जरा कमी ठुमकत जा..........

प्रेम + काळजी = आई

प्रेम + काळजी = आई
प्रेम + भय = वडील
प्रेम + मदत = बहिण
प्रेम + भांडण = भाऊ
प्रेम + जिवन = नवरा / बायको
प्रेम + काळजी + भय +
मदत + भांडण + जिवन = मित्र

मोर नाचताना सुद्धा रडतो...

मोर नाचताना सुद्धा रडतो...
आणि..
राजहंस मरताना सुद्धा गातो....

दुःखाच्या रात्री झोप कुणालच लागत नाही...
आणि.. सुखाच्या आनंदात कुणीहीझोपत नाही

यालाच जिवन म्हणतात......