Thursday, April 24, 2014

Black and White

एकदा तिन काळे मित्र एकत्र रस्त्याने जात होते.
रस्त्यामध्ये त्यांना एक परी भेटली.
परि :- तुमची एक एक इच्छा सांगा, मी ती पूर्ण
करुन देते.
पहिला :- मला गोरा आणि सुंदर बनव.
परि त्याची इच्छा पूर्ण करते
दुसरा :- मला पण गोरा आणी सुंदर बनव.
परी दुसर्‍याची पण ईच्छा पूर्ण करते.
त्यानंतर तिसरा मित्र जोरा जोरात हसु लागाला,
आणि म्हणला
ह्यांना पुन्हा पहिल्या सारख बनवुन दे ...

No comments:

Post a Comment