एक ६ फूट उंच पहिलवान माणूस बस मधून जात असतो.
कंडक्टर :- भाऊ साहेब तिकीट घेता ना ?
पहिलवान :- मी तिकीट नाही घेत कधी... ... ...
कंडक्टर घाबरला.. हि गोष्ट त्याच्या मनाला इतकी लागली कि त्याने जिम जॉईन केली..
असेच सहा महिने निघून गेले कंडक्टरची पण बोडी मस्त झाली तोही पहिलवान झाला.. दुसर्या दिवशी..
कंडक्टर :- भाऊ तिकीट घ्या ..
पहिलवान : नाही कंडक्टर :-
तुझ्या बापाची गाडी आहे का, तिकीट का नाही घेत ?
पहिलवान :- पास आहे माझ्याकडे....
No comments:
Post a Comment