marathi sms for u
Monday, December 5, 2011
kaamat kaam karnaar bosss
जुली फणकारतच बॉसच्या केबिन बाहेर आली,
रिसेप्शनिस्ट : का ग? काय झाल?
जुली : बॉस ने विचारला " आज ऑफिस अवर्स नंतर फ्री आहेस का? मी म्हटल हो.........
रिसेप्शनिस्ट : वॉव, मग?
जुली : कसलं वॉव आणि कसलं काय, हि ५० पान दिली टाइप करायला...
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment